निर्गम 32:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.” Viz kapitola |