निर्गम 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणजे दर्शनमंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य: Viz kapitola |