निर्गम 31:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी. Viz kapitola |