निर्गम 30:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तिच्यावर निराळा धूप, होमार्पणे, अन्नार्पणे, अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पायचे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये. Viz kapitola |