निर्गम 30:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा. Viz kapitola |