निर्गम 30:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे. Viz kapitola |