Online Bible

- Reklamy -




निर्गम 30:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे,

Viz kapitola kopírovat




निर्गम 30:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy