निर्गम 30:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 इस्राएल लोकांस तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हास माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 इस्राएल लोकांना सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हांला माझ्याप्रीत्यर्थ हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे. Viz kapitola |