निर्गम 30:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पाचशे शेकेल तज, आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हे सर्व घेऊन, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन भरून जैतुनाचे तेल. Viz kapitola |