निर्गम 30:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्रस्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, अडीचशे शेकेल सुगंधी बच, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड, Viz kapitola |