Online Bible

- Reklamy -




निर्गम 30:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ते दर्शनमंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात त्या वेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,

Viz kapitola kopírovat




निर्गम 30:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy