निर्गम 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?” Viz kapitola |