Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हांला भेटेन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy