निर्गम 29:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वरास प्रिय असे सुवासिक हव्य होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे. Viz kapitola |