Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 प्रायश्‍चित्तासाठी पापबली म्हणून एक गोर्‍हा दररोज बळी दे आणि वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून ती शुद्ध कर. ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्‍हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy