निर्गम 29:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दाराजवळ खावी; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी. Viz kapitola |