निर्गम 29:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ही वस्त्रे सात दिवस घालावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी. Viz kapitola |