Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ; तो तुझा हिस्सा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy