निर्गम 29:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन ते परमेश्वरासमोर मधुर सुगंध1 म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पण केलेले हव्य होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे. Viz kapitola |