निर्गम 29:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावेत, आणि त्याची आतडी व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके ह्यांच्याबरोबर ठेवावे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे. Viz kapitola |