निर्गम 29:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्हा व दोन मेंढे घ्यावेत. Viz kapitola |