निर्गम 28:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या. Viz kapitola |