निर्गम 28:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “तलम तागाचा झगा विणून घ्यावा आणि रेशमी तागाचा फेटा तयार करावा. कमरबंद भरतकाम केलेला असावा. Viz kapitola |