निर्गम 28:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी. ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ती अहरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक पवित्र करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; ती नित्य त्याच्या कपाळावर असावी; अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.” Viz kapitola |