निर्गम 28:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावीत आणि त्यांच्या दरम्यान सभोवती सोन्याची घुंगरे लावावीत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्या झग्याच्या खालच्या घेर्यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे व त्यामध्ये सोन्याच्या घंट्या बनवाव्या. Viz kapitola |