Online Bible

- Reklamy -




निर्गम 28:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांना खालच्या बाजूला त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावाव्यात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.

Viz kapitola kopírovat




निर्गम 28:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy