निर्गम 28:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या. Viz kapitola |