निर्गम 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते दांडे कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलली जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बाजूंना ते असतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील. Viz kapitola |