निर्गम 27:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत. Viz kapitola |