Online Bible

- Reklamy -




निर्गम 27:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.

Viz kapitola kopírovat




निर्गम 27:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy