निर्गम 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 फारोच्या मुलीने तिला म्हटले, “जा बोलाव.” तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले. Viz kapitola |