निर्गम 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले; आणि पाहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, “हे कोणातरी इब्र्याचे बालक आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली. Viz kapitola |