निर्गम 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले; तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले. Viz kapitola |