निर्गम 2:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या मनुष्यास जिवे मारले व वाळूत पुरून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसर्यास ठार करून त्याला वाळूत लपवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आपल्याला कोणीही पाहत नाही, हे बघून त्याने त्या इजिप्ती मनुष्याला ठार केले आणि त्याला वाळूत लपवून टाकले. Viz kapitola |