Online Bible

- Reklamy -




निर्गम 12:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 इस्राएल लोकांनी मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहित कापडात बांधून खांद्यावर घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली.

Viz kapitola kopírovat




निर्गम 12:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy