निर्गम 10:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. Viz kapitola |