निर्गम 10:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले. Viz kapitola |