निर्गम 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता. Viz kapitola |