Online Bible

- Reklamy -




एस्तेर 9:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ह्या पत्राचा आशय असा होता की, पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहूदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 एस्तेर राणी व यहूदी मर्दखयाने यांनी पुरस्कृत केलेल्या पुरीम सणाचे हे दोन दिवस वार्षिक सण म्हणून साजरे करण्याचे फर्मान काढले, ज्याप्रकारे राष्ट्रीय उपासाचा आणि प्रार्थनेचा सण पाळल्या जातो, त्याच प्रकारे पुरीमचा सणही पाळण्यात यावा.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 9:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy