Online Bible

- Reklamy -




एस्तेर 9:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 याशिवाय, यहूदी मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व एकशे सत्तावीस प्रांतातील यहूद्यांना सदिच्छा व्यक्त करणारी पत्रे पाठविली.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 9:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy