एस्तेर 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे यहूद्यांचा वैरी हामान बिन हम्मदाथा ह्याचे दहा पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लावला नाही. Viz kapitola |