एस्तेर 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला; एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. Viz kapitola |