एस्तेर 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले. Viz kapitola |