एस्तेर 7:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला. Viz kapitola |