एस्तेर 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती.” Viz kapitola |