Online Bible

- Reklamy -




एस्तेर 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हामान राजाला म्हणाला, “एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास,

Viz kapitola kopírovat




एस्तेर 6:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy