Online Bible

- Reklamy -




एस्तेर 6:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 राजाचे सेवक त्यास म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 राजसेवकांनी राजाला सांगितले, “हामान चौकात उभे आहेत.” राजा म्हणाला, “त्याला आत बोलवा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 6:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy