एस्तेर 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा राजाने विचारले की, “ह्या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्याला सांगितले, “त्याच्या बाबतीत काहीएक करण्यात आले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले. Viz kapitola |