Online Bible

- Reklamy -




एस्तेर 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 6:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy