एस्तेर 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले. Viz kapitola |